जाहीर आवाहन


इंद्रायणी नदी वरून पाणी उचलणेसाठी पाईपलाईन करण्यासाठी निविदा


8 फेब्रुवारी 2023 पर्यंत खालील पत्त्यावर पोहोच करावी


श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी
ता. खेड, जि पुणे


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.




दैनंदिन कार्यक्रम

अनु.क्र. वेळ कार्यक्रम
पहाटे ४ वाजता घंटानाद
४ ते ४:१५ काकडा आरती
४:१५ ते ५:३० पवमान पूजा व दुधारती
६ ते ७ महिम्न पूजा
पहाटे ५:३० ते १२:३० दर्शनासाठी खुले
स. ७ ते १२:३० भाविकांच्या श्रींना महापूजा
दु. १२:३० ते १ महानैवेद्य (दर्शन बंद)
दु. १ ते ३ दर्शन खुले
दु. ३ ते ३:३० श्रींना पोशाख
१० दु. ३ ते रात्री ८ दर्शन खुले
११ दु. ४ ते ५ प्रवचन, वारकरी संस्थेतर्फे
१२ रा. ८ ते ९ धुपारती (साप्ताह असल्यास कीर्तनसेवा झालेनंतर)
१३ रा. ९ ते ९:३० हरिपाठ
१४ रा. ११ ते ११:३० शेजारती (मंदिर बंद)

वरील सर्व कार्यक्रमात सोयीनुसार बदल करण्यात येतो.

टिप :- रामनवमी, कृष्णाष्टमी, नृसिंह जयंती, महाशिवरात्री व सर्व एकादशी दिवशी महापूजा बंद असतात.

नोटीस बोर्ड